June 15, 2015
0
Famous Whatsapp marathi status

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात  Serious आहे का.....

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते..


मी जितका तुझा तिरस्कार करेल तितक चांगल आहे,नाहीतर मी परत तुझ्या परेमात पडेन…….!!


0 comments:

Post a Comment