June 15, 2015
0
Love Status In Marathi One Line 

हे  देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..

आपले मित्र ना "राजा" ना "वजीर" पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"...

देव करो नकळत असं घडावं क़ी तु ही माझ्या प्रेमात पडावं...!!

0 comments:

Post a Comment