June 02, 2015
0
Marathi Short Status Line - Wtsup status

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत..

तेवर और जेवर...सम्भाल के रखने की चीज़ है,यूं बात-बात में हर किसी को दिखाये नहीं जाते...


"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..

0 comments:

Post a Comment