June 15, 2015
0
Marathi whatsapp one line status

मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...


मी नाही पिंपळाच्या पानासारखा जो अकाली गळून पडेन,मी आहे मेहंदिच्या पानासारखा जो स्वत:ला कुस्करुन तुझ्या आयुष्यात रंग भरेन....

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.