January 20, 2016
0
Marathi love  ( prem status ) whatsapp status

एक दिवस असाही येईल की तुझे ओघळनारे अश्रु पुसनारे कित्येकजण असतील
पण तुझ्या डोळ्या पाण्याचा एक थेंबही न येऊ देणारा मी एकटाच असेन


किती ‪वेडं‬ असतं ना मन,एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं... पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं...

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे...

ते डोळ्यांचे पहिले मीलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले ?

0 comments:

Post a Comment