अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...
आजही पुन्हा तेच झाले... डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...
0 comments:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.