April 03, 2016
0
टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते...

0 comments:

Post a Comment