October 18, 2015
0
Funny Mararthi SMS and Message

मुलगी :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय...
डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल.
मुलगी :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
*डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला*


आयुष्य खूप सुंदर आहे पण
फक्त रेगे पिक्चर ची जहीरात नाय लागली पाहिजे 

0 comments:

Post a Comment