October 18, 2015
1
Marathi insult Attitude Status 

भयंकर इंसल्ट
स्थऴ : अर्थातच पुणे
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब
पुणेकर- आधी ते खर्च कर😂😂😂😂


जर आपण Toothpaste च्या Add ला ध्यान लावून बघितलं तर 
आपल्याला प्रत्येक Dentist च्या गळ्यात एक Stethoscope दिसेल.....!!!
जगा मध्ये असा dentist सांगा जो stethoscope ने दातांची धड़कन ऐकतो....!!
म्हणून म्हणतो ..पैशाने तर फक्त पुस्तके विकत घेता येतात, ज्ञान तर माझ्या मेसेज ने मिळणार....!!!!

1 comments:

  1. # मेरी सोच और # लोगोकी सोच मे... बस ईतना हि # फर्क है...के वो # सरकारी आदमी बनना चाहते है...और मे # सरकार........🔫

    ReplyDelete