November 16, 2015
0
Marathi Prem Love SMS and Message

फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी...
नाही मी तिचा , हे जाणून नहि....
फक्त माझ्याचसाठी जगणारी...
अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी...

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

प्रेम कसे असते ते मला बघायचय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचय,
श्वास घेऊन तर प्रत्येक जन जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचय…

जेव्हा तुम्ही कोणा खास
व्यक्ती बरोबर
असता.तुम्ही त्याचाकडे
दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण
जेव्हा ती खास
व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर
त्यालाच शोधत असते.हो ना ...

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे…

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते

0 comments:

Post a Comment